Home BREAKING NEWS पवईत इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल

पवईत इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल

0
पवईत इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल
  • पवईतील म्हाडा कॉलनीत एका रहिवासी इमारतीला भीषण आग
  • आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या
  • आगीमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे
  • अग्निशमन दलाचे जवान युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम करत आहेत
%d bloggers like this: