फ्रांसीसी टीचर ने संपूर्ण शरीरावर काढले टँटु डोळे केले काळे; किंडरगार्डन ला शिकवण्यापासून रोकले

0
7
  • फ्रांसीसी टीचर ने संपूर्ण शरीरावर काढले टँटु आणि डोळे पूर्ण काळे केले
  • प्राथमिक स्कुल टीचर सिल्वेन हेलन अशे या टीचर चे नाव आहे
  • त्याने संपूर्ण शरीरावर टँटु आणि डोळे काळे केल्याने त्याला शिकवण्यापासून रोकले आहे
  • ३ वर्षीय मुलाच्या आईवडिलांनी या टीचर बद्दल कप्लेन्ट केली होती
  • हेलन ला बघून त्याला भयावहं स्वप्न येत होते
  • त्यामुळे तो ६ वर्षा पेक्षा जास्त वयाच्या मुलांना शिकवू शकतो

Leave a Reply