राहुल आणि प्रियांका विरोधात एफआरआय ; कलम 188, 269, 270 नुसार गुन्हा दाखल

0
12
  • हाथरस च्या पीडित कुटुंबाला भेट देण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हाथरस गेले होते
  • यावेळी त्यांच्या काफ़िल्याला पोलिसांनी अडवले
  • जीपमध राहुल गांधी यांना आयपीसीच्या कलम 188 अंतर्गत अटक करण्यात आली
  • आज पोलिसांनी राहुल आणि प्रियांका च्या विरुद्ध एफआरआय दाखल केला
  • राहुल गांधी, प्रियंका गांधी सहित 153 नामजद आणि 50 अन्य लोकांविरुद्ध आरोप
  • 155/2020 धारा 188, 269, 270 आईपीसी व 3 महामारी एक्ट नुसार गुन्हा दाखल

Leave a Reply