फरार नीरव मोदीचा भाऊही मोठा फ्रॉड; अमेरिकेत नेहेल मोदीवर 1 दशलक्ष डॉलर्सची फसवणूक केल्याचा आरोप

0
21

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी फरार नीरव मोदी याचा सावत्र भाऊ नेहल मोदी आता फसवणूकीच्या आरोपाखाली अडकला आहे

  • पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात आरोपी नीरव मोदी फरार आहे
  • याचा सावत्र भाऊ नेहल मोदी सुद्धा आता फसवणूकीच्या आरोपात अडकला आहे
  • डायमंड विक्रेता एलएलडीबरोबर अमेरिकेत नेहेल मोदींवर 1 दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिकची फसवणूक केल्याचा आरोप
  • मॅनहॅटनमधील एलएलडी कंपनीकडून २.६ दशलक्ष डॉलर्सचे हिरे घेत फसवणूक केली

Photo: TOI