अभिनेता अक्षय कुमार कुटुंबासोबत मालदीवमध्ये, शेअर केला मजेशीर व्हिडिओ

0
29

बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमार सध्या मालदीवमध्ये आहे. या दिवसांमध्ये तो सध्या आपल्या कुटुंबासोबत मज्जा करत आहे. त्यांच्या या वेकेशनचे फोटो त्याची पत्नी ट्विंकल खन्ना हिने शेअर केले होते. तर आता काहीवेळा पूर्वी अक्षय कुमारने एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. “तुम्हाला काय वाटत हे करायला मला कोणी सांगितल असेल, तसेच सुट्टी एन्जॉय करण्याचा हा शेवटचा दिवस आहे. मी त्याच्या आवडीच्या स्लाईड वर बसलो आहे, ज्यामुळे तो हसेल” त्या व्हिडिओला त्याने हा मेसेज लिहिला आहे. हा व्हिडिओ लोकांच्या  खूप पसंतीस आला आहे. त्या व्हिडिओ मध्ये तो स्लाईड वर बसला आणि पुढे गेल्यावर पडला आहे.