गौरी खान ने रेनोवेट केले दिल्लीतील जुने घर; स्तुती करत शाहरुख खान ने शेअर केले फोटोज…

0
18
  • अभिनेता शाहरुख खान यांनी त्यांच्या दिल्लीतील घराविषयी खास पोस्ट केली
  • दिल्लीतील जुन्या घराला पत्नी गौरी खान ने नवा लूक दिलाय
  • घराच्या रेनॉवेशन चे काही फोटोज त्यांनी इंस्टा वर शेअर केले
  • हे फोटो शेअर करत म्हणाले- ‘दिल्लीतल्या आमच्या सुरुवातीच्या दिवसांच्या बर्‍याच आठवणी या घरात आहेत’
  • ‘ हे शहराचे आपल्या हृदयात एक विशेष स्थान आहे’ ‘ गौरीने दिल्लीचे घर पुन्हा डिझाइन केले आहे’
  • घराच्या फोटोस सह गौरी चा सुद्धा एक फोटो त्यांनी पोस्ट केला आहे