अब्राहमने घातले बॉक्सिंग ग्लोज, तर शाहरुखने विचारला हा प्रश्न

0
38

गौरी खाननं नुकताच आपला लहान मुलगा अब्राहमचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत अब्राहमच्या हातात बॉक्सिंग ग्लोज दिसत आहेत. या फोटोला गौरीने “माय माईक टायसन” असं कॅप्शन दिलं आहे. शाहरुखनेही अब्राहमचा हा फोटो रिट्विट केला आहे. “अरे यार मी कुठे होतो?” असा सवाल शाहरुखने गौरीला रिट्विट केला आहे. हातात बॉक्सिंगचे ग्लोज घातलेला अब्राहम खूपच क्यूट दिसत आहे. चाहत्यांनी अब्राहमच्या या फोटोवर खूप कमेंट्स केल्या असून सर्वात जास्त लोकांनी अब्राहमचं ‘खूपच क्यूट मुलगा’ म्हणून कौतुक केलं आहे.