मिझोरमच्या चिमुरडीने ‘माँ तुझे सलाम’ गाणं गाऊन जिंकली सर्वांची मन; पंतप्रधान मोदींनी केले कौतुक

0
23
  • मिझोरम मधी एका चिमुरडीने मा तुझे सलाम तसेच वंदे मातरम हे गाणं गाऊन सर्वांचे लक्ष वेधले
  • या मुलीचे नाव इस्टर हनामत असून ती फक्त ४ वर्षाची आहे
  • या चिमुरडीने ‘वंदे मातरम’ गीत मनमोहक रुपात सादर केलं
  • या गाण्यामुळे तिचे असंख्य चाहते तयार झाले आहेत
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वर्षाच्या मुलीचं तोंडभरून कौतुक केल
  • मनमोहक आणि कौतुकास्पद असे पंतप्रधानांनी या ट्वीटवर लिहीले
  • या सादरीकरणासाठी आम्हाला हनामतेवर गर्व असल्याचेही पंतप्रधान म्हणाले
  • मिझोरम च्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा विडिओ शेअर केला