Home International भारतातील फुटीरतावाद्यांना बळ देऊ; चीनची भारताला धमकी

भारतातील फुटीरतावाद्यांना बळ देऊ; चीनची भारताला धमकी

0
भारतातील फुटीरतावाद्यांना बळ देऊ; चीनची भारताला धमकी
  • सीमा प्रश्नी भारतासोबत तणाव सुरू आहे
  • आता चीनने भारताला पुन्हा एकदा धमकी दिली आहे
  • भारताने तैवान कार्ड खेळणे बंद करावे, अन्यथा चीनदेखील भारतातील फुटीरतावादी चळवळींना पाठिंबा देईल.
  • अशी धमकी चीनच्या ग्लोबल टाइम्सने दिली आहे
  • दहशतवादी, फुटीरतावादी चळवळींना चीनकडून आर्थिक मदत करत असल्याचा दावा करण्यात आला
%d bloggers like this: