सोन्या-चांदीचे दर झाले कमी

0
36

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळत आहे. गुड रिटर्न्सकडून मिळालेल्या अहवालात सोन्याचे दर 457 रुपयांनी कमी झाले आहेत. दरात झालेल्या घसरणीमुळे सोनं 46,390 रुपये प्रति तोळा झाले आहे. चांदीचे दर हे 347 रुपयांनी घसरले असून, चांदी 67,894 रुपये प्रति किलो झाली आहे.