दिवाळीनंतर सोन्याचे दर गाठणार उच्चांकी आकडा 

0
15
  • अमेरिका राष्ट्रपती निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यात चुरशीची लढाई
  • निकाल कोणाच्याही बाजूने लागला तरी सोन्याचे दर वाढणार हे निश्चित आहे
  • सध्या सोन्याचे आणि चांदीचे दर अस्थिर आहेत
  • त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करावी की नको अशा पेचामध्ये ग्राहक अडकले आहेत
  • दिवाळीनंतर सोन्याचे दर ६० हजार रूपयांच्या घरात पोहोचतील असं देखील सांगण्यात येत आहे