Home BREAKING NEWS सोने-चांदीचे दर पुन्हा घसरले; आतापर्यंत सोन्याचे भाव 8000 रुपयांनी कमी

सोने-चांदीचे दर पुन्हा घसरले; आतापर्यंत सोन्याचे भाव 8000 रुपयांनी कमी

0
सोने-चांदीचे दर पुन्हा घसरले; आतापर्यंत सोन्याचे भाव 8000 रुपयांनी कमी
  • सोन्या-चांदीच्या दरातील घसरण अद्यापही सुरूच  ऑगस्टमध्ये सोन्याचे भाव प्रतिदहा ग्रॅम 56,379 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले होते
  • जे आता प्रतिदहा ग्रॅमसाठी घसरून सुमारे 48,487 रुपयांवर आले
  • कोरोना लसीच्या बातमीमुळे गुंतवणूकदारांना सोन्याच्या ऐवजी इक्विटी बाजारातील गुंतवणूक अधिक सुरक्षित वाटत आहेत
  • ज्यामुळे जागतिक स्तरावर सोन्या चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे
  • त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येतोय
%d bloggers like this: