राज्य सरकारचा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना कायम ठेवण्याचा निर्णय 10 जुलै रोजी काढलेली अधिसूचना राज्य सरकारने मागे घेतली
- विनाअनुदानित,अनुगदानित शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी
- राज्य सरकारचा सर्व कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना कायम ठेवण्याचा निर्णय
- जुन्या पेन्शन योजनेला अडथळा ठरणारी अधिसूचना सरकारने काढली होती
- ही 10 जुलै रोजी काढलेली अधिसूचना राज्य सरकारने घेतली मागे