Home Entertainment गुड न्यूज! संजय दत्तचा कर्करोगावर विजय; फॅन्स साठी शेअर केली खास पोस्ट

गुड न्यूज! संजय दत्तचा कर्करोगावर विजय; फॅन्स साठी शेअर केली खास पोस्ट

0
गुड न्यूज! संजय दत्तचा कर्करोगावर विजय; फॅन्स साठी शेअर केली खास पोस्ट
  • ऑगस्ट महिन्यात संजय दत्तला कर्करोग झाल्याचे निदान झाले
  • यानंतर संजय दत्त चा उपचार कोकिलाबेन रुग्णालयात कीमोथैरिपी घेतली
  • आता संजयने चाहत्यांसह एक चांगली बातमी शेअर केली संजय दत्त यांनी कर्करोगावर विजय मिळवला
  • संजयने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ही माहिती दिली आहे
  • सर्वांचे आभार मानत म्हणाले सर्व माझ्या बरोबर असल्याने मला बळ मिळत होते
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: