तुमच्या कॉम्प्यूटरमधून बंद होईल गुगल क्रोम, आताच करा हे उपाय 

0
9
  • कॉम्प्युटरमधून गुगल क्रोम सर्व्हीस लवकरच बंद होणार आहे
  • २०२२ मधून कॉम्प्यूटरमधून गुगल क्रोम बंद होऊ शकते
  • विंडो ७ साठी क्रोम पूर्ण बंद असणार आहे
  • जगभरात वापरल्या जाणाऱ्या कम्प्युटर्सपैकी २०.९३ टक्के वापरकर्ता विंडो ७ वापरतात
  • गुगलच्या या निर्णयाचा परिणाम कोट्यावधी यूजर्सवर होणार