सिंधुदुर्ग विमानतळ लवकरच खुला करण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न!

0
1
  • सिंधुदुर्गचा एअरपोर्ट गेल्या १ मे ला सुरू होणार होता
  • कोरोनामुळे थांबलं कारण त्याची उपकरणे परदेशातून यायची होती
  • जानेवारी महिन्यामध्ये तो विमानतळ खुला करण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे
  • तो पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले