Home BREAKING NEWS भारत-युके उड्डाणांच्या तात्पुरत्या स्थगिती वाढ करण्याचा सरकार विचार -हरदीप पुरी

भारत-युके उड्डाणांच्या तात्पुरत्या स्थगिती वाढ करण्याचा सरकार विचार -हरदीप पुरी

0
भारत-युके उड्डाणांच्या तात्पुरत्या स्थगिती वाढ करण्याचा सरकार विचार -हरदीप पुरी
  • युकेत कोरोनाचा नवीन स्टेन झपाट्याने पसरत आहे
  • यामुळे अनेक देशांनी युकेहून येणाऱ्या जाणाऱ्या उड्डानांवर स्थगिती दिली आहे
  • मात्र परिस्थिती लक्षात घेता या उड्डानांवरील स्थगिती वाढवण्याचा सरकार विचार करत आहे
  • तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ,टेस्ट व्यवस्थित केल्या जात आहेत
  • अशी माहिती उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी दिली
%d bloggers like this: