Home BREAKING NEWS अमेरिकेचे नवे राष्ट्रध्यक्ष जो बिडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना दिग्गजांकडून शुभेच्छा; प्रोफाइल मध्ये केले बदल

अमेरिकेचे नवे राष्ट्रध्यक्ष जो बिडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना दिग्गजांकडून शुभेच्छा; प्रोफाइल मध्ये केले बदल

0
अमेरिकेचे नवे राष्ट्रध्यक्ष जो बिडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना दिग्गजांकडून शुभेच्छा; प्रोफाइल मध्ये केले बदल
  • अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता गेले काही दिवस होती
  • अखेर जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे
  • ते अमेरिकेचे ४६ चे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत
  • अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक
  • अमेरिकेतील जवळपास सर्वच मीडियाने बायडेन विजयी झाल्याचे म्हटले आहे
  • बायडेन यांना २८४ तर ट्रम्प यांना २१४ इतकी मते मिळाली
  • भारतीयवंशाच्या कमला हॅरिस यांचा ऐतिहासिक विजय झाला आहे
  • त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत
  • अनेक नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या
  • अमेरिकेच्या निवडणुकीत विजय मिळाल्यावर जो बिडेन आणि कमला हॅरिस यांनी त्यांच्या प्रोफाइल वर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जोडले
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: