एच डी कुमारस्वामी यांचे आरएसएसवर गंभीर आरोप

0
30

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी आरएसएसवर गंभीर टीका केली आहे. राम मंदिर बांधणीसाठी दान देण्याऱ्या घरांवर मार्किंग केली जात असल्याचा आरोप केला आहे. असाच प्रकार नाझींनी जर्मनी केल्याचे टीकास्त्र सोडले आहे. इतिहारकारांना ट्विट टॅग करत त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. देशात अघोषित आणीबाणी असल्याचंही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

तर दुसरीकडे आरएसएकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.