happy birthday – कल्पना चावला

0
41

भारताची महान कन्या कल्पना चावला यांचा 17 मार्च 1962 या दिवशी जन्म झाला होता. या कन्येने जगभरात भारताची मान उंचावली आहे.

नासाच्या अंतराळवीर म्हणून सहभागी होणा-या कल्पना या पहिल्या भारतीय महिला होत्या. छोट्या वयात मोठी झेप घेतलेली कल्पना आजही भारतीयांच्याच नाही तर जगाच्या हृदयात जिवंत आहे.