बॉलीवुड अभिनेत्री राणी मुखर्जीचा आज ४३वा वाढदिवस

0
36

राणी मुखर्जीने बॉलिवूडमध्ये ‘मर्दानी’ या नावाने आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. अगदी लहानपणापासूनच या अभिनेत्रीला अभिनयाची आवड निर्माण होती. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने अनेकांच्या मनावर राज्य केल होत.

फिल्मफेअरने सलग तीन वर्ष राणी मुखर्जीला टॉप अभिनेत्री म्हणून घोषित केलं होतं. तसेच ‘राजा की आएगी बारात’ या चित्रपटातून मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत बॉलिवूडमध्ये हिने पदार्पण केले आहे. राणीच्या ‘हम तुम’, ‘वीर-ज़ारा’, ‘बंटी और बबली’ आणि ‘ब्लॅक’ या सिनेमांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.