धकधक गर्लने दिल्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

0
34

लाखो दिलों कि धडकन माधुरी दीक्षित हिने आपल्या मुलाला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तिने तिच्या सोशल मिडीयावर त्याचा लहानपणीचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. तिने त्याला १८ व्या वर्षात पदार्पण केल्याच्या शुभेच्छा देत, तू आता तुझ आयुष्य एन्जॉय कर असे म्हणाली आहे. तुझ करिअर छान असू देत, असं म्हणत तिने आपला मुलगा अरीन याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.