बिग बीने दिल्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

0
103

बॉलीवुड अभिनेता अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी आज ४७ वर्षात पदार्पण केलं आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने अमिताभ बच्चन यांनी आपल्या मुलीला गोड शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी इंस्ताग्रामवर तिच्यासोबतचा फोटो शेअर करून ‘मुली या बेस्ट असतात’, अस लिहीले आहे. अशाप्रकारे त्यांनी आपल्या मुलीला शुभेच्छा देऊन प्रेम व्यक्त केल आहे.