- अभिनेता रितेश देशमुख आणि देशमुख कुटुंबाने सर्वांना क्रिसमस च्या शुभेच्छा दिल्या
- त्याने मराठी अभिनयात आपल्या शैलीने वेगळीच छाप सोडली आहे
- जेनेलिया ,रितेश आणि त्यांच्या दोन मुलांचा एक फोटो रितेशने शेअर केला
- यामध्ये ते क्रिसमसच्या आउटफिट मध्ये दिसून आला
- हा फोटो शेअर करत त्याने सर्वांना माझ्या आणि माझ्या फॅमिली कडून शुभेच्छा असे कॅपशन दिले
Photo: @riteishd