Home International जो बिडेन आणि कमला हॅरिस यांनी अनोख्या पद्धतीने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा…

जो बिडेन आणि कमला हॅरिस यांनी अनोख्या पद्धतीने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा…

0
जो बिडेन आणि कमला हॅरिस यांनी अनोख्या पद्धतीने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा…
  • अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी दिवाळी च्या शुभेच्छा दिल्या आहेत
  • ट्विट करत ते म्हणाले
  • ‘ दिवाळी फेस्टिव्हल साजरा करणारे लाखो हिंदू, जैन, शीख आणि बौद्ध यांना माझ्याकडून शुभेच्छा’
  • ‘ आपले नवीन वर्ष आशा, आनंद आणि समृद्धीने भरलेले असेल’
  • असे म्हणत त्यांनी शेवटी सर्वांना साल मुबारक म्हटले
  • अमेरिकेची नवीन उप राष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी सुद्धा सर्वांना दिवाळी च्या शुभेच्छा दिल्या आहेत
  • भारतीय वंशाच्या असल्याने त्यांच्याकडे भारताकडून आपुलकीने बघितल्या जाते
  • ट्वित करत त्या म्हणाल्या-
  • ‘दिवाळीच्या शुभेच्छा आणि साल मुबारक!’
  • ‘मी जगभरातील प्रत्येकजण सुरक्षित, निरोगी आणि आनंदाने नवीन वर्ष साजरे करतील अशी आशा व्यक्त करते’
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: