किंग खान ने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा: म्हणाले ‘सर्व अडचणींवर विजय मिळवा’

0
21
  • बॉलीवूड च्या किंग खान ने सर्वांना दिल्या दिवाळी च्या शुभेच्छा
  • फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा
  • म्हणले ‘सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा’
  • ‘या उत्सवाच्या सौंदर्याने प्रत्येकाचे हृदय आनंदाने व प्रेमाने भरुन जाईल’
  • ‘ तुमच्या सर्व अडचणींवर विजय येऊ द्या’
  • ‘ही प्रार्थना करतो की ही दिवाळी तुमच्या उज्ज्वल, आनंदी जीवनासाठी पुढे येईल’