खेळाडू ,सेलिब्रिटिंसह राजकीय दिग्गजांनी दिल्या दिवाळी च्या शुभेच्छा; बघा कोण कोण आहे लिस्ट मध्ये?

0
16
 • भारतीय कोकिळा समजल्या जाणाऱ्या आशा भोसले यांनी दिवाळी च्या शुभेच्छा दिल्या आहेत
 • यांनी एक व्हिडिओ शेअर करत सर्वांना शुभेच्छा दिल्या
 • या व्हिडिओ मध्ये त्यांनी पूजेचे ताट हातात घेऊन शुभेच्छा दिल्या
 • या विडिओ वर आतापर्यत 22.6 लाईक्स आले आहेत
 • भारतीय क्रिकेट टीम चे कर्णधार विराट कोहली ने दिवाळी च्या शुभेच्छा दिल्या
 • त्याने एक व्हिडिओ शेअर करत सर्वांना विष केले
 • या व्हिडिओ वर फॅन्स ने शुभेच्छांचा वर्षाव केला आहे
 • अभिनेत्री रेणुका शहाणे हिने सुद्धा सर्वांना दिवाळी च्या शुभेच्छा दिल्या आहेत
 • हम आपके हे कोण मध्ये त्यांनी भूमिका साकारली आहे
 • त्यांनी व्हिडिओ शेअर करत सर्वांना शुभेच्छा दिल्या
 • विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता ने सर्वांना दिवाळी च्या शुभेच्छा दिल्या
 • त्यांनी पूजेचे काही फोटो शेअर करत सर्वांना शुभेच्छा दिल्या
 • त्यांनी एक कविता लिहिली आहे
 • ‘कधी नकोय काही तुमच्याकडून,
 • फक्त तुमची साथ हवीय…
 • तुमची साथ ही दिवाळीच्या –
 • मिठाई पेक्षा गोड आहे …
 • दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा !’
 • अभिनेत्री कॅटरिना कैफ ने सर्वांना दिवाळी च्या शुभेच्छा दिल्या
 • तिने साडी वरचा एक सुंदर फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या
 • या फोटो वर फॅन्स भरपूर कंमेंट करत आहेत
 • तसेच या फोटो मध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे
 • अभिनेता चंकि पांडे यांनी मुलगी अभिनेत्री अनन्या पांडे ईने दिवाळी च्या शुभेच्छा दिल्या
 • तिने काही सुंदर आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत सर्वांना विष केले
 • तसेच तिने या दिवाळी ला सर्वांना सेफ आणि निरोगी राहायला सांगितले आहे
 • या फोटोज ला फॅन्स भरपूर व्हायरल करत आहेत
 • भारताची बॅडमिंटन पटू पी व्ही सिंधू ईने सुद्धा दिवाळीचा शुभेच्छा दिल्या आहेत
 • एक व्हिडिओ शेअर करत तिने सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत
 • या व्हिडिओ मध्ये ती दिवाची ज्योत प्रकाशमान करत आहेत
 • तिच्या फॅन्स ने या पोस्ट वर तिला सुद्धा भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत
 • दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची जोडी भरपूर फेमस आहे
 • यामध्ये त्यांनी सर्वांना दिवाळी च्या शुभेच्छा दिल्या आहे
 • सोबतचा एक सुंदर फोटो शेअर करत त्यांनी शुभेच्छा दिल्या
 • या फोतो वर फॅन्स भरपूर कंमेंट करत आहेत

pic : tammyduckworth