‘बिग बी’ ने थ्रू बॅक फोटोसह दिल्या दिपावलीच्या शुभेच्छा..!

0
17
  • अभिनेता अमिताभ बच्चन यांनी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत
  • बिग बी ने शुभेच्छा देतांना एक जुना फोटो शेअर केला
  • या फोटोत जया आणि अमिताभ बच्चन दोघे फुलझडी जाळत आहेत
  • या फोटो वर फॅन्स बिग बी ला दिवाळीच्या भरपूर शुभेच्छा देत आहेत
  • तेहत्तीस मिनिटात या फोटो ला १,५६,६२० लोकांनी लाईक केले आहे
  • अनेक दिग्गजांचे निधन झाल्याने या वर्षी बिग बी च्या घरची दिवाळी साधी होणार असल्याचे बोलले जात आहे