
- कार्तिक पौर्णिमेला येणारी गुरू नानकदेव यांची जयंती होती
- प्रकाश पर्व म्हणूनही हा दिवस साजरा होतो
- शीख धर्माची शिकवण देणाऱ्या गुरूनानक यांचे चिंतन धर्माच्या सत्य व शाश्वत मुल्यांचे मूळ होते
- यानिमित्त अमेरिकेचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी सर्व शीख बांधवांना शुभेच्छा दिल्या
- त्यांनी जो बिडेन आणि त्यांच्याकडून शुभेच्छा दिल्या