नवीन वर्ष अन काळाचा घात! पार्टी दरम्यान मित्रांनीच जानवीचा घेतला जीव,दोन अटकेत

0
1
  • मुंबईत १ जानेवारीच्या मध्यरात्री १९ वर्षांच्या जान्हवी कुकरेजा हिची हत्या करण्यात आली
  • ही घटना खार परिसरात घडली असून या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन जणांना अटक केली
  • नववर्षाच्या ह्या पार्टी दरम्यान जान्हवी ने एका कपलला कचुकीच्या अवस्थेत पाहिले
  • यावरून जान्हवी आणि अटक करण्यात आलेले दोघे जण यांच्यात बाचाबाची झाली
  • यात संशयितांनी श्री जोगधनकर आणि दियाने जान्हवीला मारहाण करत तिचे केस पकडून तिला ओढत दुस-या मजल्यावर आणले
  • तिघांमध्ये झालेल्या बाचाबाचीत जान्हवी टेरेसवरुन खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला असा प्राथमिक अंदाज आहे
  • यामध्ये IPC कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक चौकशी करत आहे