Home Entertainment शिल्पा शेट्टीचा हॅलोविन लूक तुम्ही पाहिलाय का? ;नाही तर बघा…

शिल्पा शेट्टीचा हॅलोविन लूक तुम्ही पाहिलाय का? ;नाही तर बघा…

0
शिल्पा शेट्टीचा हॅलोविन लूक तुम्ही पाहिलाय का? ;नाही तर बघा…
  • आज ख्रिश्चन लोक हॅलोवीन सण मोठ्या थाटात साजरा करताय
  • दरवर्षी प्रमाणे ३१ ऑक्टोबर ला हॅलोवीन डे साजरा होतोय
  • हॅलोवीन सेलिब्रेशन हे मूळतः इंग्लंड आणि आर्यलंड येथील आहे
  • मात्र जगातील कान्या कोपऱ्यात लोक हे साजरे करतात
  • यामध्ये हॉलिवूड सह बोलवूड अभिनेते सुद्धा याचा आनंद घेतात
  • अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सुद्धा तिचा हॅलोविन लूक मधील व्हिडिओ पोस्ट केला
  • यामध्ये तिचा हॅलोविन लूक चा खास अंदाज दिसून येतो आहे
  • या विडिओ बरोबर तिने सर्वांना हॅलोविन च्या शुभेच्छा दिल्या
View this post on Instagram

शिल्पा शेट्टीचा हॅलोविन लूक तुम्ही पाहिलाय का? ;नाही तर बघा… आज ख्रिश्चन लोक हॅलोवीन सण मोठ्या थाटात साजरा करताय हॅलोवीन सेलिब्रेशन हे मूळतः इंग्लंड आणि आर्यलंड येथील आहे मात्र जगातील कान्या कोपऱ्यात लोक हे साजरे करतात यामध्ये हॉलिवूड सह बोलवूड अभिनेते सुद्धा याचा आनंद घेतात अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सुद्धा तिचा हॅलोविन लूक मधील व्हिडिओ पोस्ट केला यामध्ये तिचा हॅलोविन लूक चा खास अंदाज दिसून येतो आहे या विडिओ बरोबर तिने सर्वांना हॅलोविन च्या शुभेच्छा दिल्या सौजन्य: @theshilpashetty #shilpashetty , #shilpashettifc , #helloween , #fun, #happyhelloween , #shilpakafuntra , #bollywood , #actress , #viral, #marathinews,

A post shared by मुंबई बुलेट (@mumbai_bullet) on

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: