सनी लिओनी चा हॅलोविन लूक तुम्ही पाहिलाय? ;नाही तर बघाच…

0
15
  • ख्रिश्चन लोक हॅलोवीन सण मोठ्या थाटात साजरा करताय
  • दरवर्षी प्रमाणे ३१ ऑक्टोबर ला हॅलोवीन डे साजरा होतो
  • हॅलोवीन सेलिब्रेशन हे मूळतः इंग्लंड आणि आर्यलंड येथील आहे
  • यामध्ये हॉलिवूड सह बोलवूड अभिनेते सुद्धा याचा आनंद घेतात
  • अभिनेत्री सनी लिओनी ने सुद्धा तिचा हॅलोविन लूक शेअर केला
  • सनी बरोबर तिचा पती सुद्धा हॅलोविन लूक मध्ये दिसून आला
  • यामध्ये तिचा हॅलोविन लूक चा खास अंदाज दिसून येतो आहे
  • तिने सर्वांना हॅलोविन च्या शुभेच्छा दिल्या