प्राजक्ता माळीच्या बालपणीचा व्हिडिओ पाहिलात का?

0
67

प्राजक्ता माळी हि मराठी मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती सध्या सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करून तिने आपल्या बालपणाला उजाळा दिला आहे.

प्राजक्ताने ‘डोला रे डोला’ या गाण्यावर डान्स केला असून “जेव्हा मी काडीपैलवान होते आणि बघून हुबेबुब नाचायचा प्रयत्न करायचे.”, कॅप्शन दिलं आहे. तिच्या चाहत्यांनी देखील या व्हिडिओवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे.