HBD Ileana D’Cruz: ३३ वर्षाची झाली ‘बर्फी’ ची ‘ही’ सुंदर अभिनेत्री; बघा फोटोज

0
18
  • बर्फी या हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार्‍या इलियाना डिक्रूझचा आज वाढदिवस
  • इलियानाने आपल्या करिअरची सुरूवात दक्षिणच्या चित्रपटांमधून केली होती
  • आज तिने हिंदी चित्रपटांतही आपले स्थान बनवले आहे
  • ती सध्या ‘अफेअर अँड लवली’ या चित्रपटाची शूटिंग करत आहे
  • हा विनोदी चित्रपट म्हणून सांगितले जात आहे
  • या चित्रपटात प्रथमच इलियाना आणि रणदीप हूडाची जोडी एकत्र दिसणार
  • ‘मैं तेरा हीरो’,  ‘हैपी एंडिंग’, ‘रुस्तम’, ‘मुबारकां’, ‘बादशाहो’, ‘रेड’ आणि ‘पागलपंती’ मध्ये इलियानाचे वेगवेगळे रंग बघायला मिळाले