प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांचा मुलगा तैमुर चार वर्षाचा झाला हिंदी फिल्म इंडस्ट्री मध्ये त्यांचा वेगळा चाहता वर्ग आहे
- अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा तैमुर याचा आज वाढदिवस
- तैमुरने त्याचा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे
- तैमुरचा हा चौथा वाढदिवस आहे

- बॉलीवूड मधील सर्वात फेमस स्टार कीड म्हणून टॅमिर कडे बघितल्या जात
- करिनाने त्यांच्या वाढदिवसानिम्मित एक फोटो शेअर केला आहे
- या फोटोवर फॅन्स भरपूर कंमेंट करत आहेत
Photo: HTentertainment