Hbd tamanna: अभिनेत्री तमन्ना भाटिया साजरा करतेय वाढदिवस! जाणून घ्या खास

0
9
  • तमन्ना ह्या एकेरी नावाने ओळखली जाणारी हि दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे
  • तेलगू आणि तमिळ भाषेतील चित्रपट हे तिचे मुख्य कार्यक्षेत्र आहे
  • अभिनय कारकिर्दीची सुरुवात तमन्नाने वयाच्या १५ व्या वर्षी “चांदसा रोशन चेहरा” ह्या हिंदी चित्रपटाद्वारे केली
  • तिचा जन्म आजच्या दिवशी १९८९ मध्ये मुंबई येथे झाला

Photo: @tejaldhakare