Home Entertainment HBD Yami Gautam: अभिनेत्री बनण्यासाठी सोडले शिक्षण; यामी गौतमचा रंजक प्रवास!

HBD Yami Gautam: अभिनेत्री बनण्यासाठी सोडले शिक्षण; यामी गौतमचा रंजक प्रवास!

0
HBD Yami Gautam: अभिनेत्री बनण्यासाठी सोडले शिक्षण; यामी गौतमचा रंजक प्रवास!
  • ‘फेअर अँड लवली’गर्ल अर्थात बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमचा आज वाढदिवस
  • आज ती तिचा 32वा वाढदिवस साजरा करत आहे
  • यामी गौतमच्या बॉलिवूड प्रवासाला आता 8 वर्षे पूर्ण झाली आहेत
  • आयुष्मान खुरानासह ‘विक्की डोनर’ या चित्रपटातून यामी गौतमने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते
  • पहिल्याच चित्रपटाच्या यशानंतर यामीने मनोरंजन विश्वात आपले हक्काचे स्थान तयार केले
  • ‘बाला’, ‘बदलापूर’, ‘काबिल’, ‘सरकार 3’ आणि ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ सारख्या चित्रपटांतून यामीने अभिनयाची चुणूक दाखवली
%d bloggers like this: