
रतन टाटा हे केवळ प्रसिद्ध उद्योगपतीच राहिले नाहीत तर ते परोपकारी कार्यासाठीही ओळखले जातात रतन टाटा आज 83 वर्षांचे झाले आहेत
जाणून घ्या काही खास गोष्टी-
- रतन टाटा यांनी हार्वर्ड बिझिनेस स्कूल (1975) मधून आपले शिक्षण पूर्ण केले
- अत्यंत कौतुकास्पद योगदानाबद्दल त्यांना सरकारकडून पद्मविभूषण आणि पद्मभूषण अशी महत्त्वपूर्ण पदके मिळाली आहेत
- तसेच त्यांना व्यवसायातील सीएनएन-आयबीएन इंडियन ऑफ द इयर ची पदवीही मिळाली आहे
- 1991 मध्ये जेआरडी टाटा नंतर रतन टाटा या गटाचे पाचवे अध्यक्ष झाले होते
- 1962 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी टाटा समूहासह त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली
- टाटा मिठाची पिशवी विकून त्यांनी आपली एक खास ओळख बनविली
Photo : ratan tata