तेलंगणात लसीकरणानंतर आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू ?

0
32

तेलंगणात लसीकरणानंतर (vaccination) आरोग्य कर्मचाऱ्याचा (health worker) मृत्यू झाल्याची चर्चा होत असून एईएफआय समिती याचा तपास करतेय

  • तेलंगणात (telangana)लसीकरणानंतर आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची चर्चा
  • 19 जानेवारील घेतली होती कोरोनावरील लस
  • मृत्यूच्या घटनेनंतर एईएफआय समिती करतेय तपास
  • तपासाअंती समिती राज्य सरकारला सोपवणार अहवाल
  • तेलंगणा आरोग्य मंत्रालयाची माहिती