Home LATEST ‘इथे’ १००० रुपयांत धमकी, ५००० मध्ये मारहाण तर ५०,००० रुपयात खून करून मिळतो

‘इथे’ १००० रुपयांत धमकी, ५००० मध्ये मारहाण तर ५०,००० रुपयात खून करून मिळतो

0
‘इथे’ १००० रुपयांत धमकी, ५००० मध्ये मारहाण तर ५०,००० रुपयात खून करून मिळतो
  • उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे एका तरुणांच्या गँगनं चक्क गुन्हेगारी सेवा देण्यासाठी जाहिरात बनवली
  • त्यांने रेटकार्डच प्रसिद्ध केल्याचे पाहायला मिळत आहे
  • अपलोड करण्यात आलेल्य़ा काही फोटोंपैकी एकामध्ये तरुण पिस्तुल पकडून दिसत आहे
  • सोबतच धमकी, मारहाण, हत्या अशा सेवांसाठी किती पैसे आकारले जातात याचे दरही इथं सांगितले गेले
  • या तक्त्यात नमूद केल्यानुसार धमकी देण्यासाठी  १ हजार रुपये, मारहाण करण्यासाठी ५ हजार रुपये,
  • कोणा एकाला जखमी करण्यासाठी १० हजार रुपये आणि हत्या करण्य़ासाठी ५५ हजार रुपये आकारले जातील असं स्पष्ट करण्य़ात आलं
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: