संदीप शर्माने रचला इतिहास;मोडला जहीर खानचा रिकॉर्डजहीर खानचा रिकॉर्ड

0
25
  • हैदराबादचा गोलंदाज संदीप शर्माने मुंबई विरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात शानदार गोलंदाजी केली
  • संदीपने रोहित शर्मा आणि क्विंटन डेक यांना बाद केले
  • या दोघांनाही बाद केल्याने हैदराबाद गोलंदाजाने आयपीएलमध्ये मोठा विक्रम केला
  • संदीप शर्मा आता पॉवर प्ले दरम्यान आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू बनला
  • त्याने ज्येष्ठ जहीर खानचा विक्रम मोडला आहे