Home LATEST गृहमंत्री अमित शहांनी दिल्लीच्या क्रिकेट स्टेडियममध्ये अरुण जेटलींच्या पुतळ्याचे केले अनावरण

गृहमंत्री अमित शहांनी दिल्लीच्या क्रिकेट स्टेडियममध्ये अरुण जेटलींच्या पुतळ्याचे केले अनावरण

0
गृहमंत्री अमित शहांनी दिल्लीच्या क्रिकेट स्टेडियममध्ये अरुण जेटलींच्या पुतळ्याचे केले अनावरण
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए) चे माजी अध्यक्ष यांच्या पुतळ्याचे अनावरण केले
  • अमित शाह यांनी आज त्यांच्या 68 व्या जयंतीनिमित्त यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले
  • यावेळी डीडीसीएचे विद्यमान अध्यक्ष व अरुण जेटली यांचा मुलगा रोहन जेटली आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते
  • तसेच अरुण जेटली यांनी राजकारण आणि क्रिकेट प्रशासनातील योगदानाची आठवण केली

Photo: @amitshah

%d bloggers like this: