
- राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या ‘होम मिनिस्टर’चे तोंडभरून कौतुक केले
- यावेळी पत्नी समवेत फोटो शेअर करत ते म्हणाले ‘महाराष्ट्र पोलीस दल हे माझं कुटुंब आहे’
- ‘पोलिसांचा कुटुंबप्रमुख म्हणून काम करत असताना घरच्या सर्व जबाबदाऱ्या माझी पत्नी समर्थपणे सांभाळते’
- ‘या नववर्षाच्या निमित्ताने मी माझी दोन्ही कुटुंब तळहाताच्या फोडाप्रमाणे जपण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल’
Photo: @anildeshmukhncp