गृहमंत्र्यांची घोषणा AIADMK- BJP एकत्र निवडणूक लढवतील; दिग्गज नेत्यांना वाहिली श्रद्धांजली

0
34
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तामिळनाडू दौर्‍यावर आहेत
  • यावेळी AIADMK आणि भाजपने राज्य विधानसभा निवडणुकीत एकत्र लढण्याची घोषणा केली
  • अमित शाह म्हणाले ‘महान एमजीआर आणि लोकनेत्री जयललिता जी यांच्या नेतृत्वात तामिळनाडूचा विकास झाला’
  • ‘मला विश्वास आहे की पलानीस्वामी जी यांच्या नेतृत्वात तामिळनाडू देशातील सर्वोत्तम राज्य होण्यासाठी या मार्गावर पुढे जाऊ शकेल’
  • “तामिळ संस्कृती ही भारताच्या इतिहासातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे’
  • ‘ ज्याने नेहमीच जगभरात भारताची ख्याती मिळविली”
  • ‘तमिळ संस्कृतीचे योगदान कधीही विसरणार नाही”
  • तसेच नेते डॉ. एमजीआर आणि क्रांतिकारक नेते डॉ. जयललिता यांच्या चित्रांना पुष्पांजली वाहिली