गृहमंत्र्यांचा बंगाल दौरा; जाणून घ्या उद्याचे संपूर्ण वेळापत्रक

0
10
  • गृहमंत्री अमित शाह बंगालच्या दौऱ्यावर आहे
  • त्यांचा उद्या बंगालच्या दौऱ्यावरचा दुसरा दिवस आहे
  • उद्या सर्वप्रथम ते दक्षिणेश्वर मंदिरात दर्शन घेतील
  • त्यानंतर ईझेडसीसी येथे विभागीय संघ बैठकित सामील होतील
  • पद्म पुरस्कारप्राप्त अजय चक्रवर्ती यांची भेट घेतील
  • यानंतर कार्यकार्याच्या घरी लंच करतील
  • वेस्टिन हॉटेल येथे प्रेस पार पाळतील
  • कॉन ईझेडसीसी येथे सामाजिक समुह संवाद साधतील
  • तेथील खासदारांशी भेट घेतील
  • आणि यंत्र दिल्लीसाठी प्रस्थान करतील