Honor चा 4 कॅमेरे आणि 5000mAh बॅटरी असलेला जबरदस्त फोन लाँचिंगच्या मार्गावर, जाणून घ्या फिचर्स

0
24
  • प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी ऑनर चा Honor 10X Lite हा स्मार्टफोन 10 नोव्हेंबर रोजी जगभरात लाँच केला जाणार
  • कंपनीने अधिकृतपणे या स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशनबाबत माहिती जाहीर केलेली नाही
  • परंतु लिक्सद्वारे फोनचे लुक्स आणि काही फिचरबाबत माहिती मिळाली आहे
  • Honor 10X लाईट हा स्मार्टफोन Honor 9X चं पुढील व्हर्जन आहे
  • हा फोन यावर्षी एप्रिल महिन्यात लाँच करण्यात आला होता
  • Honor 10X लाईट 10 नोव्हेंबर रोजी लाँच केला जाणार आहे
  • कंपनीने एका रशियन वेबसाईटवर पंच होल कॅमेरा डिझाईन शेअर केली