‘जमाई राजा’ फेम निया शर्मा आणि रवी दूबेचं हॉट फोटोशूट

0
1
  • रवी दूबे आणि निया शर्माच्या या रिल लाईफ जोडीला चाहत्यांची चांगली पसंती मिळत आहे
  • प्रेक्षकांनी या जोडीला भरपूर प्रेम दिलं
  • ‘जमाई राजा’ या मालिकेतून रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं
  • त्यानंतर आता ही जोडी परत एकदा प्रेक्षकांसाठी ‘जमाई 2.0’ घेऊन आली आहे
  • यासाठीच आता रवी आणि नियानं हे खास फोटोशूट केलं
  • दोघांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत

Photo: @niasharma90