Home Entertainment हृतिक रोशनच्या एक्स-वाइफ सुझानचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक; पोस्ट करत दिली माहिती

हृतिक रोशनच्या एक्स-वाइफ सुझानचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक; पोस्ट करत दिली माहिती

0
हृतिक रोशनच्या एक्स-वाइफ सुझानचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक; पोस्ट करत दिली माहिती
  • बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझान खान चे इंस्टा अकाउंट हॅक
  • तिने पोस्ट लिहून आपल्या चाहत्यांना इशारा दिला आहे
  • ती म्हणाली “माझे इंस्टाग्राम अकाउंट एका बनावट ईमेलने हॅक केले होते”
  • बनावट लिंक वर क्लिक केल्याने अकाउंट हॅक झाल्याने कोणीही संदेशावर क्लिक करू नका अशी म्हणाली
  • तसेच इंस्टा अकाउंट पूर्वरत करण्यासाठी इन्स्टाग्राम कार्य आभार मानले
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: