- अभिनेता हृतिक रोशनने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे
- यामध्ये तो गाणं ऐकत असल्याची ऍक्टिंग करतांना दिसून आला
- व्हिडिओ शेअर करत तो म्हणाला ‘इथे कुठलेही गाणं चालू नाही आहे’
- मजेशीर गोष्ट मध्ये या विडिओला कोणताही आवाज नाही आहे
- त्यामुळे फॅन्स हृतिकला बरेचशे प्रश्न विचारत आहेत
- सोशल मीडिया वर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे
https://www.instagram.com/reel/CJxcC8Vn1–/?igshid=jlnh7r3jmlb9
Video: @hrithikroshan