अहमदाबादमधील केमिकल गोदामातील स्फोटात 12 मजुरांचा मृत्यू

0
26
  • अहमदाबादमधील केमिकल गोदामात धमाकेदार स्फोट
  • स्फोटामुळे गोदामाचा काही भाग कोसळला
  • दुर्घटनेत 12 मजुरांचा मृत्यू
  • अधिकृत अधिकाऱ्यांनी दिली माहिती
  • मृत्यू पावलेले सर्व कामगार हे अहमदाबादच्या बाहेरील भागातून गोडाऊन कम प्रोसेसिंग युनिटमध्ये रोजंदारीवर काम करत होते